ताज्या घडामोडी

बार असोसिएशनचा शेळके यांना पाठिंबा

Spread the love

 (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)

कोल्हापूर बार असोसिएशनचे आज- माजी अध्यक्ष अँड.संपतराव पवार व अँड पंडीत ( आण्णा ) बंडगर यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत दहा हजार मतांची आघाडी देण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले. त्याच बरोबर कोल्हापूर खंडपीठ अंदोलन.पंचगंगा व रंकाळा प्रदुषित अंदोलन, मराठा धनगर संयुक्त रस्ता रोखो,विज बिल माफी या सारखे ज्वलंत प्रश्नावर अंदोलन करणारे नँशनल सोशालिस्ट पार्टीचे अधिकृत उमेदवार यशवंतराव शेळके यांना सर्वच वकील मंडळी यांनी मतदान करून विजयी करावे, म्हणून बार असोसिएशन मध्ये सांगितले. आता विजय पक्का विरोधकाना धक्का कप बशी मारा शिक्का असे सांगितले. सोबत शरणाप्पा हळीजोळ, पियुष पाटील, महादेव गपाट,संभाजी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!