ताज्या घडामोडी

डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर , आंबोली सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांची BEST GLOBAL TEACHER OF THE YEAR – GLOBAL EDUCATION EXCELLENCE AWARDS 2022 साठी निवड

Spread the love

आंतरराष्ट्रीय मानांकित डाॅक्टरेट सन्मान प्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत सावंत सर ( आंबोली सिंधुदुर्ग महाराष्ट्र ) DOCTOR OF EDUCATION
DOCTOR OF PHILOSOPHY प्राप्त
शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत मानांकित सन्मानाची भर…विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न , जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डाॅ. श्री.चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी )
पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग तथा माजी मुख्याध्यापक जि.प सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 73 शाळांमधील 115 मुलींना दत्तक घेऊन या *प्रत्येक विद्यार्थीनी प्रमाणे जि.प. प्राथमिक , उच्चप्राथमिक साठी 3000 रू व माध्यमिक शाळेतील मुलींसाठी प्रत्येकी 4000 रुपये प्रमाणे कायमस्वरूपी जमा रक्कम करत समाज सहकार्यासाठी कौतुकास्पद कार्याद्वारे शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरूवात दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प.सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे शाळेचा व गावाचा तसेच जागतिक आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त करत गावांच्या शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत सन्मानाचा तुरा खोवत कार्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतकपार दत्तक विद्यार्थीनी घेत शैक्षणिक समाजकार्य करणारे आदर्श शिक्षक समाजरत्न विद्यारत्न सन्मान प्राप्त डाॅ. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर आंबोली गावठणवाडी ( पदवीधर शिक्षक , जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला तसेच माजी मुख्याध्यापक जि. प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे ता. सावंतवाडी )
राष्ट्रीय शिक्षणरत्न , राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक , राष्ट्रीय समाज सेवा रत्न अवार्ड 2021 , राष्ट्रीयरत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार, भारत भूषण सम्मान 2021, Honorary Doctorate 2021 – Doctor of Education , Doctor of Philosophy 2022 , Global Ideal Teacher of the Year, Global Teacher Award Educationist , Ideal Inspiring Excellent Teacher Award , Indian Glory Awards – Best National Teacher of the Year , Inspiring Yuva Award 2021 , Education Icon Awards 2021 , Best Citizen of India , Global Best Teacher Award 2021 , राष्ट्रीय रत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार 2021 , महाराष्ट्र गोवा एकता शैक्षणिक पुरस्कार 2021 , क्रांतिबा – क्रांतिज्योती शैक्षणिक सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कार 2021, समाजगौरव , समाजभूषण सन्मानसहित जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार , जागतिक शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार 2019 , गुरूजन गौरव राष्ट्रीय अवॉर्ड 2020 , राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड 2021 , महात्मा ज्योतीरीव फुले राष्ट्रीय समाजरत्न नागरी पुरस्कार 2021 , Nation Builder Award, राष्ट्रीय रत्न अवार्ड 2021 , राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान 2021 , श्री गुरू विद्यादाता जीवनगौरव पुरस्कार 2021 , Glory Of Globe Teacher Achiever Award 2021 , International Teachers Excellence Award 2021 , Education Excellence Award 2021 , Global Teachers Excellence Award 2021 , Asia Pride Awards 2021, जागतिक, राष्ट्रीय , राज्य स्तर ते गाव , शाळा स्तरापर्यंत विविध आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न सन्मान प्राप्त करत तसेच फणसवडेतील महिला बचत गटांचे मार्गदर्शक व्यवस्थापक कार्य करत महिला सदस्यांची कर्जरक्कम 5,35,525/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपए मात्र) रकमेतून कर्जमुक्त करीत दीपावली भेट देत आपुलकीयुक्त समाजकार्य यशस्विता
आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक 68 शाळांमधील 90 विद्यार्थीनी व माघ्यमिक 5 हायस्कूल मधील 25 विद्यार्थीनी मिळून एकत्रित 73 शाळांमधील 115 विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना 3,62,00/- ( तीन लाख बासष्ट हजार रुपये मात्र ) रक्कम कायमस्वरूपी देणगी सहकार्य.
शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची दखल घेऊन BEST GLOBAL TEACHER OF THE YEAR — GLOBAL TEACHING EXCELLENCE AWARD 2022
सन्मानासाठी मा. डाॅ. श्री. चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर सन्मान मान्यवरांसह उपस्थितीत लुधियाना पंजाब येथील Online / Offline दि. 6 May 2022 कार्यक्रमात डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग,महाराष्ट्र यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.हार्दिक हार्दिक अभिनंदन..
भावी यशस्वी शैक्षणिक सामाजिक समाजकार्य वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!