ताज्या घडामोडी

पुज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाची वार्षिंक सर्वसाधरण सभा संपन्न

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील

सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन करून २६/११ च्या हल्ल्यातील शहिदाना व ईतर दिवंगताणा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख वक्ते पी एस पाटील यांचा सन्मान मन्डलाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केला. प्रमुख वक्ते पी एस पाटील (देवगावकर) यांनी जेष्ठ नागरिकांच्या उद्भवनारया समश्या व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. प्रवीण साळुंखे व सौ जोशी यांनी आरोग्य विमा विषयी मार्गदर्शन केले. शिवाजी पाटील यांनी विनोदी किस्से तर कृष्णा पाटील यांनी अहिराणी कविता सादर केली. वार्षिक सर्वसाधरण सभेत वार्षिक वर्गणी 100रू वरुन 200रू वाढ 1एप्रिल 2023 पासून वाढवण्या बाबत मंजुरी सर्व सदस्य यानी एकमुखाणे दिली. वार्षिकसर्वसाधरण उपस्थित सर्व सदस्यांना मन्डळाचे वतीने स्नेह भोजन देण्यात आले. पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर
शिवाजी अवचित पाटील अध्यक्ष
उमाकांत नाईक उपाध्यक्ष
शिवाजी मोहन पाटील सचिव
राजेंद्र पंढरीनाथ नवसारीकर सह. सचिव
अजबराव शंकर पाटील सदस्य
कृष्णा आनंदा पाटील सदस्य
श्रावण उत्तम पाटील सदस्य
केशवराव फकिरा बोरसे सदस्य
वरील प्रमाणे कार्यकारनीने कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय ,सूत्रसंचालन व आभार राजेंद्र नवसारीकर यांनी केले. पसायदानाने होऊन सभा संपली. सर्वानी स्नेह भोजणाचा आस्वाद घेतला सभेस बहुसंख्य सदस्य हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!