ताज्या घडामोडी
तडवळे येथे वॉटर एटीम् चा शुभारंभ
शिराळा प्रतिनिधी
तडवळे (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या वॉटर एटीएमचा शुभारंभ फीत कापून सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.