आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

हिंजवडीत कोसळले दोन ठिकाणी होर्डिंग्ज..

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Spread the love

हिंजवडीत कोसळले दोन ठिकाणी होर्डिंग्ज..Hoardings collapsed at two places in Hinjewadi.

आवाज न्यूज :  पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ३० मे.

हिंजवडी  परिसरात मंगळवारी  आलेल्या वादळी पावसात दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर  या वादळात हिंजवडी येथे  दोन ठिकाणी होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना घडल्या.

हिंजवडी येथील माण रस्ता आणि हिंजवडी फेज दोन रस्त्यावर होर्डिंग कोसळले त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. होर्डिंग्जचा काही भाग कोसळला आहे. तर काही होर्डिंग्ज वरील जाहिरातीचे फलक उडाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!