ताज्या घडामोडी

क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचे विचार आचरणात आणा. सुनील गुरव

Spread the love

क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथे सांगली जिल्हा ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषद यांच्या वतीने सांगली येथे आज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील गुरव म्हणाले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार आज समाजाने आचरणात आणावे. स्त्री शिक्षणाची चळवळ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची चळवळ घरोघरी पोचवली ..
महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे उद्गार ओबीसी बहुजन परिषदेचे राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांनी सांगितले .यावेळी डॉ.विनोद पवार ,धनपाल माळी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ओबीसी बी जयंतीचे मुख्य समन्वयक अरुण मा खरमाटे, राज्याचे मुख्य संघटक नंदकुमार निळकंट जिल्हाध्यक्ष सुनील गुरव जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड जिल्हा सचिव शरद झेंडे सदस्य चंद्रकांत मालवणकर जत तालुका कार्याध्यक्ष श्रीशैल उमराणी , महानंदा खेडकर ,उद्योजक सुरेश सुतार आदरणीय राजू कांबळे जनार्दन गोंधळी पदाधिकारी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनिल गुरव यांनी केले आभार वाळवा तालुका अध्यक्ष धनपाल माळी यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!