क्रीडा व मनोरंजन

संदेशात्मक पतंगाच्या प्रतिकृतीतून कौठळी शाळेतील मुलांनी केली निपुण भारत अभियानाची जनजागृती.

Spread the love

संदेशात्मक पतंगाच्या प्रतिकृतीतून कौठळी शाळेतील मुलांनी केली निपुण भारत अभियानाची जनजागृती.The children of Kauthali school created awareness about Nipun Bharat Abhiyaan by replicating a message kite.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत , १८ जानेवारी.

दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांती चे औचित्य साधून जि. प. शाळा कौठळी तील मुलांनी पतंगाच्या प्रतिकृती बनवून त्यावर व्यवहारातील आकडेवारी संख्याज्ञानाची किमया सारी, प्रगत देशाची एकच संकल्पना शिक्षित करू देश सारा,चला जाऊ शाळेला नव्या गोष्टी शिकायला, निपुण भारत ची धरूया कास तरच होईल बालक विकास,बालकांनो अभ्यासात राहूनी दक्ष प्राप्त करा निपुण भारतचे लक्ष यासारखे संदेश शिक्षकांच्या मदतीने लिहले.भारत ननवरे यांनी संक्रांत सणाची माहिती दिली. मुलांनी शिक्षकांना व एकमेकांना तिळगुळ वाटप करून शुभेच्छा दिल्या.अमित भोंग यांनी सद्या सुरू असलेल्या निपुण भारत अभियान विषयी मुलांना माहिती सांगितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!