ताज्या घडामोडी

निडणूक पाचुंब्री सेवा सोसायटीची.

Spread the love

 प्रतिनिधी / पाचुंब्री विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक. हि निवडणुक १३ जागांसाठी होते आहे. त्याकरिता १३ च अर्ज भरण्यात आले आहेत.सदर निवडणूक सर्वानुमते बिनविरोध होणार अशी परिस्थिती आहे. या सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब यांची आज भेट घेतली.राहुल शहा, वसंतराव कदम, रंगराव माने, हंबीरराव पाटील, प्रकाश सुतार, उत्तम शेवाळे, मालन पाटील, शंकर पाटील, दिनकर माने, जयवंत माने, मंगल पाटील, सुनील पाटील, बाबुराव पाटील.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रकाश पाटील हर्षल माने दिलीप झेंडे प्रमोद पाटील विलास पाटील चंद्रकांत पाटील आनंदराव पाटील संभाजीराव माने या मान्यवरांनी विशेष कष्ट घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!