ताज्या घडामोडी

उपवळे येथे पाणी योजनेचा शुभारंभ

Spread the love

 शिराळा प्रतिनिधी

उपवळे (ता. शिराळा) येथे जलजीवन मिशन योजनेर्तगत पाणी योजनेचा शुभारंभ व विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते पार पडला. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सागर नाईक, सरपंच सखूबाई गायकवाड, उपसरपंच दादासो गुरव, बाबासो पाटील, दिलीप कदम, सयाजी कदम, बाबासो कदम, हनुमंत कदम, प्रवीण पाटील, रंगराव पाटील, बाळासाहेब कदम, राजू मुलाणी, राजश्री कदम, सुनील गायकवाड, सर्जेराव कदम, राजाराम कांबळे, श्रीकांत पवार, युवकचे अक्षय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!