ताज्या घडामोडी

अंत्री बुद्रुक येथील संयुक्त शिवजयंती व भीम जयंती

Spread the love

अंत्री बुद्रुक येथील संयुक्त शिवजयंती व भीम जयंती कार्यक्रमास रणधीर नाईक यांची उपस्थिती. शिराळा प्रतिनिधी / अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथील समाज सहाय्य उत्कर्ष मंडळ यांचे वतीने संयुक्तपणे साजरी केलेल्या भिमजयंती व शिवजयंती च्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक पापा यांनी सदिच्छा भेट दिली. या संयुक्तिक कार्यक्रमास रविंद्र आढाव अध्यक्ष समाज सहाय्य उत्कर्ष मंडळ , नेताजी कांबळे ,जगन्नाथ ढेकळे, अवरविंद आढाव, विनोद आढाव, माणिक आढाव, उपसरपंच राजेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!