क्रीडा व मनोरंजन

धनगर समाज कबड्डी प्रेमींना खूशखबर ( RDPL 2022 पर्व पहिले) रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून यु – ट्युब वर १७ एप्रिलला होणार लाईव्ह

Spread the love

प्रतिनिधि:- श्री महेश झोरे

रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीग RDPL 2022 ( पर्व पहिले ) यांचे यंदाचे पहिलेच वर्ष असुन ही RDPL लीग मु. बोपोली , पो. पोयनाड , ता. अलीबाग येथे दुपारी ठिक ३:०० वाजता यु-ट्युब लाईव्ह आयोजित करण्यात आली आहे. याची माहिती RDPL चे अध्यक्ष श्री.लक्ष्मण ढेबे सर यांनी पत्रकार महेश बबन झोरे यांना दिली. RDPL च्या लीग मध्ये एकूण १२ संघ व १२ हून अधिक संघमालक तसेच १२० ते १५० खेळाडूंचा समावेश आहे. ही स्पर्धा खेळाडूंच्या हिताची असून ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, व प्रो- कब्बडी सारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळू शकते. RDPL या स्पर्धेचा फायदा खेळाडूंनी घ्यावा. तसेच RDPL लीग च्या संघाचे संघमालक
१) मा.श्री. लक्ष्मण ढेबे सर तसेच श्री.प्रकाश भाई जानकर व श्री.संतोष भाई ढेबे(अलिबाग) टीम-SPL 7 STAR
२) मा.श्री. सुभाष होगाडे (टिटवी) टीम- फ्रेंडशिप अनलिमिटेड
३) मा.श्री.विलास बोडेकर व श्री.महादेव झोरे(बोपोली) टीम- एम.एन वॉरियर्स
४)मा.श्री. चंद्रकांत बावदाने(टिटवी) टीम- वाय. सि. एस. बावदाने किंग
५) मा.श्री.समीर कोकरे (कारिवने) टीम- मुद्रा कलेक्शन
६) मा.श्री.चंद्रकांत हिरवे(गारमाळ) कु. कैलास कोकळे कू. दिनेश कोकळे (धामणसई) टीम- माहिर टायगर्स
७) मा.श्री.ठकूराम झोरे(खैराट) टीम- वेद चॅलेंजर्स
८) मा.श्री.काशिनाथ बाबू ढेबे (टिटवी) टीम- टीटवीचा राजा मोरया
९) मा.श्री. जनार्दन ढेबे (कारिवणे) टीम- ओवी प्रमोटर्स
10) मा.श्री. तुकाराम वरक (कुहिरे – धनगरवाडी) टीम- श्री दत्त वॉरियर्स
११) मा.श्री. उमेश गोरे (फणसाडी) टीम- वैभव वॉरियर्स
१२) मा.श्री. प्रवीण बावदाने (माथेरान) टीम- माथेरान वॉरियर्स
या सर्व संघ मालकाचे व टीमचे RDPL मध्ये स्वागत आहे. कोणता संघ टरणार RDPL माणकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!