ताज्या घडामोडी

युवकांनी डॉ आंबेडकरांचे विचार कृतीमध्ये आणावे डॉ ढगे

Spread the love

नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथे माजी कुलगुरू डॉ अशोक राव ढगे यांनी युवकांना आवाहन केले की थोर विचारवंत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याथोर विचारांना कृतीची जोड देणे आवश्यक आहे संविधान प्रमाणे देशांमध्ये धर्मनिरपेक्षता अंगिकारून जात धर्म पंथ हेभेदभाव नष्ट करणे प्राप्त स्थितीत आवश्यक झाले आहे
याप्रसंगी डॉबाबासाहेब यांच्या पुतळ्यास भारतीय जन संसदेचेतालुका अध्यक्ष रामराव पाटील सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय वाघमारे सरपंच किरण शेठ ढोकणे आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर मेथे कार्यकर्ते शंकरराव ढोकणे माणिकराव ढोकणे यांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन केले विविध उपक्रमयावेळी उत्साहात पार पडले विशेषत युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम डॉक्टर ढगे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!