ताज्या घडामोडी

नरसिंसपुर शाळेस प्रतिकदादा पाटील यांची सदिच्छा भेट

Spread the love

इस्लामपूर तालुका वाळवा येथील नरसिहपूर येथे
शनिवार दिनांक 16.4. 2022 रोजी जिल्हा परिषद शाळा नरसिंहपूर या ठिकाणी सांगली जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके युवा नेते माननीय प्रतिक दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी माॅडेल स्कूल अंतर्गत शाळेच्या भौतिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा धावता आढावा घेतला     .

 

प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी ई-लर्निंग आणि ऑफलाईन शिक्षण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा घेतला तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ई. लर्निग डिजिटल स्टुडिओ वाळवा पंचायत समिती इस्लामपूर आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाचे निरीक्षण केले. प्रारंभी पोपट कोळेकर सर यांनी उपस्थितांचे स्वागत , सुत्रसंचलन केले तर केले. नरसिंहपूर गावचे नेते आणि राजारामबापू दूध संघाचे संचालक श्री बबनराव दादा सावंत यांचे हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. गिताई इनामदार यांनी केले माॅडेल स्कूल अंतर्गत आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा बबनराव सावंत यांनी प्रतीक पाटील यांना दिला,याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा नरसिंहपूर येथील सौ राजू बाई कांबळे सौ आशाताई देसाई सुधीर अढाव विनीत कोरे जाधव म्याडम संदिप शिंदे संजय पाटील मुख्याध्यापक श्री पी एन पाटील सर शिक्षक स्टाफ, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व दिनकर पाटोळे तंटामुक्ती चे अध्यक्ष आनंद राव कदम इतर सदस्य, नरसिंह विद्यामंदिर नरसिंहपूरचे मुख्याध्यापक आणि शिक्षक स्टाफ उपस्थित होते उपस्थितांचे आभार सौ. संगीता परीट माय यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!