आपला जिल्हानिधनवार्ता
कै.मैनाबाई खंडू बोडके, यांचे दु:खद निधन.
नवनाथ बोडके यांच्या मातोश्री यांचे दुःखद निधन झाले आहे यांचा अंत्यविधी सकाळी ९.०० वाजता आढले स्मशानभूमी या ठिकाणी होईल..
भावपूर्ण श्रध्दांजली..
कै.मैनाबाई खंडू बोडके यांचे दु : खद निधन..
आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी ३ मे.
आपल्या मावळ तालुक्याचे आरोग्य मित्र अनाथांचा नाथ, नवनाथ बोडके यांच्या मातोश्री यांचे दुःखद निधन झाले आहे यांचा अंत्यविधी सकाळी ९.०० वाजता आढले स्मशानभूमी या ठिकाणी होईल..
शोकाकुल- पै.बाळासाहेब घोटकुले (मा. अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा मावळ)