आरोग्य व शिक्षण

न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूर, विद्यालयाचे शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षेत घवघवीत यश

Spread the love

एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांचा १००℅ निकाल.

*महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूर विद्यालयाचा १००℅ निकाल लागला असून विद्यालयाचे कलाशिक्षक ए. डी. जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यीनीनी घवघवीत यश संपादन केले आहे.*
*इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत*
*कु. सानिका संभाजी भोसले- A ग्रेड*
*कु. प्रांजल विजय गवळी- A ग्रेड*
*कु. विद्या संतोष जायभाये- B ग्रेड*
*कु. अदिती संदीप साळोखे- B ग्रेड*
*कु. नंदिनी प्रदीप सनगर- C ग्रेड मिळवून उत्तीर्ण झालेल्या आहोत.*
*या विद्यार्थ्यीनींना एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये A ग्रेडसाठी 7, B ग्रेडसाठी 5 आणि C ग्रेड साठी 3 गुण मिळणार आहेत.*

*एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेत*

कु. श्रावणी विनायक कुंभार- A ग्रेड,
कु. सानिका रामचंद्र पाटील- A ग्रेड,
कु. जान्हवी नामदेव पालवे- B ग्रेड,
कु. श्रावणी रामहरी सलगर- B ग्रेड,
कु. गायत्री आनंदा सुतार- B ग्रेड,
कु. स्नेहल बालाजी अकुलवाड – B ग्रेड,
कु. मालती लक्ष्मण धोत्रे- C ग्रेड,
कु. तनुजा बाबुराव शिंदे- C ग्रेड,
कु. स्नेहल संदीप चाळके- C ग्रेड मिळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत.
*या सर्व विद्यार्थ्यीनींना विद्यालयाचे कलाशिक्षक अशोक जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!