नगरपरिषदमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.The birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel and the death anniversary of former Prime Minister Indira Gandhi were celebrated at the Talegaon Dabhade Municipal Council office.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेतली.

सदर कार्यक्रमावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे, ज्योती पेंडसे, उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन, आस्थापना प्रमुख मनीषा चव्हाण, भास्कर वाघमारे, महिला बालकल्याण प्रमुख सुवर्णा काळे, विभा वाणी, करसंकलन लिपिक वैशाली आडकर, उषा बेल्हेकर, प्रवीण माने, मयूर डिलोड, रोहित भोसले, अरविंद पुंड, विलास वाघमारे, प्रवीण शिंदे, आदेश गरुड आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर वाघमारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!