ताज्या घडामोडी

आमदार अनिल पाटील यांचे आव्हानाणे-पाडळसे धरणावर धरणप्रेमींचा जमला मेळा! शेतकऱ्यांच्या मनी झाला उलगडा!!

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

पाडळसे धरण, हे एका पक्षाचे नसल्याने सर्वपक्षीय सर्वांना आमंत्रण दिले,धरणाच्या भूमीपूजन सोहळ्याचा मी पण साक्षीदार होतो,धरणासाठी तत्कालीन आमदार डॉ बी एस पाटील यांचे सर्वात मोठे योगदान, त्यावेळी त्यांच्या प्रयत्नाने पायाभरणी झाली नसती तर हा दिवस आपल्याला दिसला नसता असे गौरऊदगार आमदार अनिल पाटील यांनी काढले,त्यांनतर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी काही निधी आणून कामही मार्गी लावले,धरणासाठी सत्ता व ज्ञान लागते आणि हे ज्याच्याकडे असते तोच धरणाला गती देऊ शकतो,या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले असतील पण जे तांत्रिक अडथळे होते ते दूर करणे आवश्यक होते, त्यामुळे सतत दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो,जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांनी खर्चास मंजुरी दिल्याने नवीन डिझाईन आयआयटी पवई करून फायनल केली खर तर हे धरण होउ नये म्हणून जिल्ह्यातील काही महाभागांनी प्रयत्न ही केले होते,परंतु ना जयंत पाटील यांनी मान्यता देण्यास भाग पाडले,त्यानंतर आदिक्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली,मागील बजेटमध्ये 135 कोटी मिळवले, पण तांत्रिक अडचणी मुळे तो तेवढा निधी खर्च न झाल्याने पुढील सहा महिने खर्च करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी आम्ही केली आहे,येत्या बजेटमध्ये अजून निधी मिळाल्यास सव्वा दोनशे ते अडीचशे कोटी निधी आपल्याकडे शिल्लक राहणार आहे,खरेतर तेवढा खर्च एका वर्षात होणे सोपे नाही मात्र कामाला गती येईल यात शंका नाही,तसेच केंद्र शासनाकडेही महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रयत्न करीत असून प्रकल्पांच्या यादीत पाहिले नाव आपल्या धरणाचे आहे,राज्य आणि केंद्र दोन्ही कडे आपण प्रयत्नशील आहोत,केंद्रकडून पीएमकेएसवाय योजनेत समावेश झाल्यास 70 टक्के निधी मिळू शकतो,न डगमगता ध्येय ठेऊन प्रकल्पाचा पाठपुरावा करीत आहे,येथील पाण्याचा वापर करण्यासाठी लिफ्ट योजना आवश्यक असल्याने,सात लिफ्ट पैकी पहिल्या पाच ला मंजुरी मिळू शकते,खान्देशातील हे सर्वात मोठे धरण, सब स्टेशन चा सर्वे सुरू आहे,असें सांगत गेल्या पाच वर्षात युती शासन व त्या शासनाचे जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असताना छदाम दिला नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर..!
आमदार अनिल भाईदास पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार चोपडा कैलास पाटील, माजी आमदार डॉ.बी एस पाटील, चोपडा साखर कारखाना माजी चेअरमन घनशाम पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, सरपंच रंजाने शुभांगी सचिन पाटील, प्रदेश ग्रंथालय अध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश ग्रंथालय सचिव सौ. रिताताई बाविस्कर, जि प सदस्य सौ. जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ आबा पाटील, धरणसंघर्ष समिती अध्यक्ष सुभाष आण्णा चौधरी, धरण समितीचे नेते मा.कुलगुरु प्रा शिवाजीराव पाटील,एस एम पाटील, कामगार नेते एल.टी. पाटील, नगरसेवक श्याम पाटील, नगरसेवक मनोज दाजीबा पाटील, नगरसेवक अभिषेक पाटील, नगरसेवक मेजर अण्णा पाटील, नगरसेवक संतोष अण्णा पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नगरसेवक ऍड यज्ञेश्वर पाटील, उद्योजक विनोद भैय्या पाटील, नगरसेवक सुरेश आत्माराम पाटील, नगरसेवक रामकृष्ण पाटील, नगरसेवक विवेक पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, शिवाजी नाना पाटील, राजू फापोरेकर, पवार सर, कल्पना दिनेश पाटील, आशा चावरिया, कविता पवार, रंजना देशमुख, योजना पाटील, माधुरी पाटील, अनिल शिसोदे, पिंटू राजपूत, पंचायत समिती उपसभापती पारोळा जितेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, पंचायत समिती सभापती श्याम बाप्पू अहिरे, सुरेश पिरण पाटील, प्रवीण जैन, डॉ. किरण पाटील, माजी नगरसेवक भाईदास महाजन, प्रा अशोक पवार सर, बी के सूर्यवंशी, उमाकांत भाऊसाहेब, माजी पंचायत समिती सदस्य संदेश पाटील, सरपंच पाडळसरे सचिन पाटील, सरपंच पातोंडा भरत देवाजी बिरारी, उपसरपंच नितीन मंगल पारधी, सरपंच पिंपळे दिनेश पाटील, सरपंच निंभोरा सुनील पाटील सर, सरपंच शहापूर डॉ.भानुदास पाटील, सरपंच मुंगसे प्रकाश कोळी, सरपंच करणखेडा महेश पाटील, उपसरपंच मारवड बी डी पाटील सर, सरपंच नगाव बु महेश पाटील, सरपंच भरवस अशोक पाटील, सरपंच जळोद मुन्ना साळुंखे, सरपंच गांधली भैय्यासाहेब पाटील, साहेबराव पाटील एकतास, सरपंच हिंगोणे बु केदारसिंग जाधव, गिरीश सोनजी पाटील, कल्पिता पाटील लोणसीम, विश्वास पाटील, अनिल बोरसे, राकेश मुंदडा, रावसाहेब पाटील, संजय भदाने, भुपेंद्र कदम, सुधाकर धनगर, नरेंद्र बाळू पाटील, हेमंत पवार, अशोक पाटील, दिनेश कोठारी, देविदास देसले , हिरामण कंखरे,महेश पाटील , सुनिल भोई, योगेश पाटील, रविंद्र पाटील, पुरुषोत्तम शेठे, गिरीष पाटील, माजी शहराध्यक्ष बाळू पाटील, सडावण अनिल साहेबराव पाटील, बाळासाहेब विंचुरकर, शामकांत पाटील, जवखेडा यशवंत बैसाणे, सुनिल पवार, मगन भाऊसाहेब निम, रावसाहेब पाटील, संजूबाबा पाटील, कांग्रेसचे तालुका चिटणीस कैलास पाटील शहापूर, मिठाराम तात्या, डी जी पाटील, भिकन सहादेवपुरे, पप्पू विलास पाटील, राहुल पवार, सुनील शिंपी, प्रवीण चौधरी, मुन्ना चौधरी, हिलाल तात्या, प्रवीण लाड, जितेंद्र पवार, अनंता निकम, जाकीर शेख, प्रदीप पाटील, सनी गायकवाड, भूषण भदाणे, गौरव पाटील, मुन्ना पवार, मनोज बोरसे, मनोहर पाटील, पप्पू कलोसे, डॉ.संजय पवार, विनोद परदेशी सर, भैय्या पाटील, पंकज पाटील, जयवंत पाटील, बाळासाहेब शिसोदे, डॉ.रामराव पाटील, प्रशांत भदाणे, शत्रुघन शत्रुग्घ पाटील, बापू झुलाल पाटील, मधुकर पाटील, ऍड.चंदू पाटील, दादाभाऊ पाटील, रफिक शेख, नंदू पाटील, संभाजी पाटील, मुशीद शेख, नितीन भदाणे, सुनील पाटील, मोहन पाटील, आत्माराम पाटील, नामदेव अभिमान, रंजीत नाना, अशोक पाटील, लोंढवे प्रताप पाटील, महारु अण्णा, भैय्यासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, मयूर पाटील, जाकीर शेख, उमेश सोनार, गोविंद बाविस्कर, पंकज पाटील, ज्ञानेश्वर देसले, राहुल गोत्राळ, राज पाटील, दादू पाटील, संजीव पाटकरी, गणेश पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, गौरव महाजन, गजू महाजन, देविदास देसले, रवींद्र कौतिक पाटील, भारकर दादा हिंगोने बु., संजय महाजन, जुनेद शेख, निळकंठ तात्या, बापू पाटील, रॉबीन पोलीस, शिंदे सर, फिरोज मिस्तरी, पप्पू चावरीया, बंडू जैन, गौरव महाजन, हाबिब मिस्तरी आरिफ मेवाती, सोनू पाटील, गजू भाऊ पाटील, नारू पाटील, नंदू महाराज, उदय पाटील, गणेश पवार सर धार, नगरसेवक दीपक पाटील, प्रदीप पाटील वावडे, योजना ताई पाटील, जयवंत पाटील, संभाजी पाटील. रणजित शिंदे, विवेक पाटील नगरसेवक, अनिरुध्द शिसोदे,गौरव पाटील, निनाद शिसोदे, सनी गायकवाड, जनआंदोलन समितीचे एस एम पाटील, योगेशभाऊ, प्रा आर व्ही पाटील , प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, एन.के.पाटील, नामदेव पाटील, महेश पाटील, चेतन पाटील, सुनिल पवार, अलीम मुजावर धार, यशवंत पाटील धार, प्रमोद पाटील धार, शिरूड सरपंच गणेश सोनवणे, निलेश देशमुख शहराध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष कृष्णा रामदास पाटील, अजय राजेंद्र कढरे, मोहन बापू झाडी, आसाराम पाटील, रज्जब खान (सरपंच) सारबेटे बू, हारून मेवाती (ग्रा. प. सदस्य सारबेटे बू ), मनू कोठारी, विजय जैन, हेमंत पवार, गौतम पाटील, वरून पाटील, चेतन बहारे, नाना पाटील, राजू देशमुख, जयंत पाटील, गणेश पाटील, गुणवंत पाटिल, सर्जेराव पाटील, रफीक मिस्त्री, मुशीर शेख, भाऊसाहेब मिस्त्री, भैया वाघ, शहापूर कैलास पाटील, निलेश पाटील, विकास पाटील, सचिन पाटील, शांताराम पाटील, संजय पाटील पहेलवान, शुभम पाटील, आरिफ पठान, वसीम पठान, कल्पेश साळुंखे. हजर होते सुत्रसंचालन भागवत पाटील यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!