आरोग्य व शिक्षण

 लोणावळ्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर ; मावळ कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यात कोरोना शुन्यावर आली असून मावळ तालुकाही कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. शहर भागात तळेगाव दाभाडे मधे ३ तर वडगाव नगरपंचायत येथे शुन्य असे रूग्ण आढळले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत शुन्य रूग्ण आढळले.

ग्रामीण भागात कुणेनामा येथे एक रूग्ण आढळला. रूग्णसंख्या सध्यस्थितीत तळेगाव नगरपरिषद हद्दीत १२ , लोणावळा नगरपरिषद हद्दीत शुन्य रूग्ण आहेत. वडगाव नगरपंचायतमधे २ रूग्ण आणि ग्रामिण भागात ३ रूग्ण उपचार घेत आहेत.काल चार रूग्णांना घरी सोडले आहे. कोरोनामुळे कालपर्यत ५२५ मृत्यू झाले. रिकव्हरी रेट ९८.३१ असा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!