ताज्या घडामोडी

अँड. दिनेश पाटील यांच्या सतर्कतेने कोर्टातील एका इसमाचा वाचला प्राण

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

अमळनेर येथील न्यायालयात सकाळी सुमारे अकरा वाजता ची वेळ होती एकाच ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो इसम गतप्राण झालेल्या अवस्थेत पडलेला असता एडवोकेट दिनेश पाटील यांनी जमा झालेली गर्दी पाहून त्या ठिकाणी जाऊन झटकन त्या व्यक्तीला सीपीआर दिला आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटात व्यक्तीच्या तोंडातून भरकन हवा निघून त्याला गेलेला प्राण परत मिळाला आणि उपस्थितांनी आनंद व्यक्त केला ज्याला हृदयविकाराचा झटका आला त्या व्यक्तीचं नाव शरद दामू पवार उमर वर्ष 56 राहणार रामवाडी येथील तो व्यक्ती रहिवासी होता तो उठुन बसला पाणी पाजले. खऱ्या अर्थाने माणुसकीने मखमखलेल्या एडवोकेट वकील श्री दिनेश डी पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, हाताचे काम सोडून एकाचा जीव वाचवल्याने त्यांना सत्कर्मासाठी आशीर्वाद देखील देण्यात येत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!