ताज्या घडामोडी

जीवन आधार फाउंडेशन तर्फे बदलापूर-वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी स्कूल येथेशालेय वस्तू व दैनिक वस्तू वाटप

Spread the love

बदलापूर (गुरूनाथ तिरपणकर ) जीवन आधार फाउंडेशन तर्फे बदलापूर-वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी स्कूल येथे जीवन आधार फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री डॉ. शंकर पोवार साहेब व महिला राष्ट्रीय अध्यक्ष सौ.प्रतिभाताई पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू व दैनिक वस्तू वाटप करण्यात आले या कार्यक्रमामध्ये स्वतः सौ प्रतिभा ताई पोवार ( राष्ट्रीय महिला अध्यक्ष )
श्री तुषारजगन्नाथ पाटील (महाराष्ट्र राज्य सचिव)
सौ नीरजाआंबेकर (कोकण विभाग अध्यक्ष)
सौ अंजली नारकर (ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष)
सौ स्वाती पाटील ( ठाणे जिल्हा युवती अध्यक्ष)
सौ संध्या मोरे(ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष )
सौ श्रद्धा मिस्त्री(अंबरनाथ तालुका महिला रेस्क्यू फोर्स अधिकारी) रोहित प्रजापती (ठाणे जिल्हा अध्यक्ष)
श्री प्रशांत अडसर (अंबरनाथ तालुका सचिव )
श्री सुरेश पाटील (बदलापूर शहर उपाध्यक्ष)
श्री प्रतीक लीलानी (युवक अध्यक्ष उल्हासनगर शहर)
श्री अनिल साहेब मार्गदर्शक श्री विनय देसाई (बदलापूर शहर अध्यक्ष ) व श्री रुपेश आंबेकर ,सौ.सरिता आडसर ,कु.प्रांजल आडसर , कु. श्वरा पोवार कार्यकर्ते इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रम नियोजनबद्ध संपन्न केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!