ताज्या घडामोडी

समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राहुल शिर्के यांचे निधन

Spread the love

पन्हाळा तालुक्यातील पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणार्या यवलुज उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राहुल शिर्के यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
कोल्हापूर आरोग्य विभागाच्यावतीने उपकेंद्र स्तरावर भरण्यात आलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी या पदावरती यवलुज उपकेंद्रामधे वर्षभरापासून ते कार्यरत होते.आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता.त्यांच्यामागे सहा वर्षांची मुलगी,पत्नी,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!