ताज्या घडामोडी

मुरूम येथील शिंदे गल्लीत वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी)

येथील शिंदे गल्लीतील समाज मंदिरात वीर कक्कय्या महाराज जयंती मंगळवारी (ता.१) रोजी साजरी करण्यात आली. यावेळी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी तुकाराम शिंदे, ज्योतिर्लिंग शिंदे, विनोद कोकणे, सूरज शिंदे, मनोज शिंदे, गिरीश शिंदे, वैभव कटके, धनराज शिंदे, विशाल चौगुले, महादेवी शिंदे, सुलभा कटके, जयश्री कावळे, सरस्वती शिंदे, जिजाबाई शिंदे, शुसाबाई शिंदे, लक्ष्मी शिंदे आदी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!