आरोग्य व शिक्षण

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 123 जणांवर दंडात्मक कारवाई 

Spread the love

लोणावळा :  राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 123 जणांवर दंडात्मक कारवाई लोणावळा ग्रामीण व शहर पोलिसांकडून करण्यात आली आहे.

 

रविवारी वरसोली टोल नाक्यावर व परिसरातील विविध भागात 100 जणांवर कारवाई करण्यात आली असून 56 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तर लोणावळा शहर पोलिसांनी मास्क न लावणाऱ्या 23 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!