कलापिनी बालभवनची पारंपारिक दहीहंडी व पुस्तक हंडी उत्साहात..प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कलापिनी बालभवनची दहीहंडी बालचमूंनी रिमझिम पावसांच्या सरीत उत्साहात साजरी केली…