ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय गझल स्पर्धेतील यशाचे मानकरी

Spread the love

अखिल महाराष्ट्र साहित्य मंच गझल समूह

सन्मानिय संस्थापक योगेश चाळके सर* व पंचकमिटी मधील सर्व सदस्य सन्मा. अतुल दिवाकर सर सन्मा. प्रिया मयेकर मॅडम, सन्मा. आरती लाटणे मॅडम , सन्मा. स्वाती काळे मॅडम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गझल स्पर्धेत राज्यातील सर्व भागातून गझल स्पर्धेक सदस्य एकूण ८७ पर्यंत सहभागी झालेले होते.
प्रशासक मंडळाच्या एक मताने नावे न देता, कोड नंबर देऊन सर्व गझल परिक्षण करण्यासाठी परिक्षक यांच्याजवळ पाठवण्यात आले आणि या सर्व गझल अभ्यासून सन्मा. परिक्षक सन्मा. स्नेहल कुलकर्णी मॅडम यांनी आपली भूमिका अतिशय प्रामाणिक व चौकस बुध्दिने निभावलेली आहे.
या गझल स्पर्धेत यशस्वी स्पर्धक पुढील प्रमाणे *सर्वोत्कृष्ट -*
*आर के आठवले*उत्कृष्ट-सुनंदा भवसार* *प्रथम क्रमांक -मेघना पाटील*व्दितीय क्रमांक -शीला टाकळकर*तृतीय क्रमांक -किरण देशमाने*चतुर्थ क्रमांक-विजय सातपुते*पंचम क्रमांक -राजू सुर्वे*
*उत्तेजनार्थ-रजनी निकाळजे*
*नंदकुमार ठोंबरे*
वरील सर्व यशस्वी स्पर्धकांना व सहभागी स्पर्धकांना ई प्रमाण पत्र देऊन त्यांना सन्मानित केले.याचे सर्व श्रेय सन्मा. संस्थापक योगेश चाळके अर्थात मुक्तासुत आणि साहित्यिक क्षेत्रात प्रेरणा देणारे असे हे व्यक्तीमहत्व आहे.. !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!