ताज्या घडामोडी

सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूल चा सोळावा क्रीडा महोत्सव

Spread the love

वसई- सेंट टेलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूल होळी वसई येथे शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 या दिवशी सकाळी दहा वाजता सोळावा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे यासाठी प्रमुख पाहुणे कोकण शिक्षक विभाग मतदार संघाचे माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत त्यासोबत सौ विलीना ॲलन घोन्साविस संचालिका बेसिन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह लिमिटेड वसई यांच्या संचालिका तसेच सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट संस्थेच्या मॅनेजर मुख्याध्यापिका व सर्व पालक विद्यार्थी आणि स्कूल कमिटीचे सदस्य यांच्या उपस्थितीत सेंड एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूल होळी वसईचा क्रीडा महोत्सव साजरा होणार आहे तरी सर्व परिसरातील शुभेच्छुक व शाळेच्या हितचिंतकांनी उपस्थित हा कार्यक्रम साजरा होणार आहे परिसरातील सर्व पालक व शुभचिंतक यांची उपस्थिती सुद्धा राहील ही सदिच्छा हा कार्यक्रम सोळा डिसेंबर या रोजी सकाळी दहा वाजता सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूल गोळी येथे असलेल्या मैदानावरती होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!