ताज्या घडामोडी

जेष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब शेळके यांचे घरी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

राजकारनाचे फड येतील!! अगर जातील!! परंतु कार्यकर्त्यांना आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे सर्व शिवाजीराव नाईक (साहेब) यांचे कुटुंबा कडून मिळते. हा इतिहास आज ही पुढील पिढीने जपला असलेचे पाहायला मिळत आहे.पुनवत (ता शिराळा ) येथील नाईक साहेबांच्या राजकारणातील जेष्ठ मार्गदर्शक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाअध्यक्ष बापुसाहेब शेळके यांचे तब्बेतीची चौकशी व विचारपूस माजी मंत्री शिवाजीराव नाईक(साहेब) यांनी केली .यावेळी माजी सरपंच अमर माने ,रघुनाथ माने ,विठ्ठल शेळके, विकास शेळके, आदी. व !! करमाळे (ता. शिराळा) येथील जेष्ठ कार्यकर्ते व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संपतराव श्रीपती पाटील यांचे तब्बेतीची विचारपूस माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!