आरोग्य व शिक्षण

भारतीय जनता पक्ष तळेगाव शहर व्यापारी आघाडी कार्यकारिणी जाहीर

Spread the love

तळेगाव : भाजपा व्यापारी आघाडी तळेगाव  शहर अध्यक्ष निर्मलजी ओसवाल आणि कार्याध्यक्ष सागरजी शर्मा यांनी आज भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीची  शहर कार्यकारिणी जाहीर केली.

या कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय अतिथींच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजनाने झाली.स्वागत कार्याध्यक्ष सागर शर्मा तर
प्रास्तविक अध्यक्ष निर्मल ओसवाल यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस रविंद्र साबळे व प्रदिप गटे यांनी केले.

माजी राज्यमंत्री मा.संजय (बाळाभाऊ) भेगडे,जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,माजी नगराध्यक्ष ॲड.रविंद्रनाथ दाभाडे,उमाकांत कुलकर्णी,शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,गटनेते अरुण भेगडे,नगरसेवक संतोष दाभाडे, किरण ओसवाल,यांनी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे,जि.प.सदस्य नितीनभाऊ मराठे,नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे,जिल्हा कोषाध्यक्ष इंदरशेठ ओसवाल,जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळोखे,ज्येष्ठ नेते राजूशेठ शहा,जिल्हा व्यापारी कार्यकारिणी सदस्य,राकेश ओसवाल विनोद राठोड,नगरसेविका नीता काळोखे,शोभा भेगडे,संध्या भेगडे,काजल गटे,संघटनमंत्री सचिन टकले,सर चिटणीस प्रमोद देशक,सरचिटणीस विनायक भेगडे,रविंद्र भोसले,रजनी ठाकूर,शोभा परदेशी,प्रसिद्धीप्रमुख सोनाली शेलार,खजिनदार सतीष राऊत,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे,कार्याध्यक्ष सचिन जाधव,आशुतोष हेंद्रे,भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे,शिवांकुर खेर,कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे,भाजपा उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित,गणेश आप्पा भेगडे,आशुतोष हेंद्रे,युवती आघाडी अध्यक्ष अपूर्वा मांडे,कार्याध्यक्ष धनश्री बागले,अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल कांबळे,व्यापारी संजय ओसवाल, चेतन ओसवाल,सागर भेगडे व महिला आघाडीचे पदाधिकारी व व्यापारी बांधव उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारिणी –

सरचिटणीस                 –     गौरव शहा,रोहन ओसवाल ,राजन गुंड , विकी ओसवाल , ऋषिकेश नागे
उपाध्यक्ष                      –    पंकज गुंदेशा,उदय गाडे, केयुर शहा, अरुण ठाकर, सुनील रेवाळे
कोषाध्यक्ष                     –   शांतिलाल ओसवाल
सह-कोषाध्यक्ष              –    सुभाष राठोड
प्रसिद्धीप्रमुख                –     जितेंद्र ओसवाल
सोशल मिडीया प्रमुख     –   महावीर शेटे, स्वप्नील ओसवाल
कार्यकारिणी सदस्य        –  हरीश देवाशी ,लखाराम कुमावत ,शेताणसिंग, प्रताप चौधरी ,सुमित ओसवाल, दिलीप परमार, मयूर मेहता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!