आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

सह्याद्रीपुत्र.. अखेर सह्याद्रीच्याच कुशीत विसावला !!

सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे सोमनाथ शिंदे यांचे आज सकाळी तैलबैला या गडावर आरोहण करताना रोप तुटल्याने खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला..

Spread the love

सह्याद्रीपुत्र.. अखेर सह्याद्रीच्याच कुशीत विसावला !!

सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे सोमनाथ शिंदे यांचे आज सकाळी तैलबैला या गडावर आरोहण करताना रोप तुटल्याने खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ११ डिसेंबर.

सोमनाथ शिंदे वय, २६, रा, सध्या कात्रज (पुणे) proper उस्मानाबाद, सह्याद्री पुत्र, ग्रुप पुणे ट्रेकिंग ला तैल बैल या गडावर आरोहण करताना रोप तुटल्याने खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.

६ लोकांची टीम काल गावात आले रात्री राहिले सकाळी ५:३०ला ट्रेक चालू केला व ६:३० ला climb चालू केला ९:३० ला , फॉल झाला, १२:०० वाजता बॉडी लोकेट झाली १:३० वाजता शिवदूर्ग टीमने बॉडी खाली घेऊन आले.

शिवदूर्ग टीममध्ये .राजेंद्र कडु, महेश मसने, सुनिल गायकवाड, सुरज वरे, योगेश उंबरे, प्रणय अंबुरे, रतन सिंग,
आदित्य पिलाने, हर्षल चौधरी, सिद्धेश निसाळ, सिद्धार्थ अढाव,  व गावातील मदत करणारे कार्यकर्ते
अक्षय रोकडे, सुनील वरे, विनोद राऊत, मनीष माडवे, ज्ञानेश्वर मेने या सर्वांची बौडीचा शोध घेऊन बाहेर आणण्यास मदत झाली..

सोमनाथच्या जाण्याने ट्रेकर्स मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!