आरोग्य व शिक्षण

राष्ट्रवादीच्या चिन्हावर मावळातील निवडणुका लढवाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

तळेगाव : मावळ तालुक्यातील आगामी लोणावळा व तळेगाव नगरपरिषद, जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढवा असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

 

दोन दिवसापूर्वी लोणावळा तळेगाव मधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी पवार बोलत होते.

निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविणार सल्ला पवार यांनी आमदार शेळके यांच्या उपस्थितीमध्ये दिला. आमदार सुनील शेळके यांनी देखील काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील निवडणुका पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!