आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्स मध्ये ही मारली बाजी..

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्स मध्ये ही मारली बाजी..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, १३ डिसेंबर.

शुक्रवार दि. 9 डिसेंबर 2022. तळेगाव दाभाडे. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथे मागील तीन दिवसांपासून होणाऱ्या ॲथलेटिक स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धा पुढील प्रमाणे: –

रिले 100 x 4 ( 14 वर्षाखालील )मुली द्वितीय क्रमांक.
1. ईश्वरी अंबाजी बसर्गे 2. गायत्री विठ्ठल काळेकर
3. पायल गणेश कुंभार 4. अनुष्का सुनील जाधव
5. कृतिका संतोष मराठे

मुले – द्वितीय क्रमांक.
1. जीत चंद्रशेखर थोरात 2. शिवम दिनानाथ राय
3. आर्यन रवींद्र साबळे 4. विशाल दत्तात्रेय इप्पर
5. रोहन माधव रायफळे.

रिले – 100 x 4, 17 वर्षाखालील मुली,द्वितीय क्रमांक.

1. समृद्धी गणेश दळवी2. श्रेया राजेंद्र झावरे
3. पायल संतोष लोहार 4. समीक्षा गणेश हिंगे
5. समीक्षा पाठारे

रिले 400 x 4, 17 वर्षाखालील मुले,प्रथम क्रमांक.
1. जगदीश जयसिंग ठाकूर 2. सिद्धार्थ संदीप काकडे
3. संकल्प दीपक ढोरे 4. अभिषेक कैलास शेवकर
5. यशदीप गणेश शिंदे.

रिले 400 x 4, 17 वर्षाखालील मुली,प्रथम क्रमांक.      1. पायल संतोष लोहार2. श्रेया राजेंद्र झावरे3. परिना श्याम मोहिते4. पूर्वा सचिन ढोरे5. स्वराली निलेश मराठे.

400 मीटर धावणे,14 वर्षाखालील मुली.

1. ईश्वरी अंबाजी बसर्गे ( प्रथम क्रमांक)

600 मीटर धावणे,14 वर्षाखालील मुली.
1. गायत्री विठ्ठल काळेकर (द्वितीय क्रमांक)
1500 मीटर धावणे, 17 वर्षाखालील मुली.

1. समीक्षा गणेश हिंगे( तृतीय क्रमांक )

3000 मीटर धावणे.17 वर्षाखालील मुली1.भूमिका ज्ञानेश्वर निबुदे

3000 हजार मीटर धावणे,17 वर्षाखालील मुले
1. हर्ष अमृत दाभाडे ( प्रथम क्रमांक )
2. यश शांताराम पाटील ( द्वितीय क्रमांक )

800 मीटर धावणे,17 वर्षाखालील मुले

1. निहाल कुंदन तिवारी ( द्वितीय क्रमांक)

उंच उडी 14 वर्षाखालील मुली1. ईश्वरी अंबाजी बसर्गे ( प्रथम क्रमांक )

उंच उडी – 14 वर्षाखालील मुले.
1. शिवम दीनानाथ राय ( प्रथम क्रमांक )                       उंच उडी – 17 वर्षाखालील मुली.1. पायल संतोष लोहार ( द्वितीय क्रमांक )

उंच उडी – 17 वर्षाखालील मुले1. आर्यन राहुल सरोदे ( तृतीय क्रमांक )
लांब उडी -14 वर्षाखालील मुले
1. शिवम दीनानाथ राय ( प्रथम क्रमांक )
लांब उडी – 17 वर्षाखालील मुले.
1. अभिषेक कैलास शेवकर ( प्रथम क्रमांक )
तिहेरी उडी17 वर्षाखालील मुली
1. श्रेया राजेंद्र झावरे (प्रथम क्रमांक)
2. पायल संतोष लोहार ( द्वितीय क्रमांक )
तिहेरी उडी 17 वर्षाखालील मुले.
1. सिद्धार्थ संदीप काकडे ( तृतीय क्रमांक)
थाळीफेक 14 वर्षाखालील मुले
1. शिवम दिनानाथ राय (( प्रथम क्रमांक )
थाळीफेक 17 वर्षाखालील मुली
1. समीक्षा महेश राऊत (प्रथम क्रमांक)
गोळा फेक 14 वर्षाखालील मुली
1. अक्षरा महेश रघुवंशी द्वितीय क्रमांक
भालाफेक 17 वर्षाखालील मुली
1. समीक्षा महेश राऊत द्वितीय क्रमांक
भालाफेक 17 वर्षाखालील मुले.
1. आर्यन राहुल सरोदे, (तृतीय क्रमांक)
80 मीटर अडथळ्यांची शर्यत 14 वर्षाखालील मुली.
1. श्रेया संतोष बसे (प्रथम क्रमांक)
2. अनुष्का सुनील जाधव ( द्वितीय क्रमांक)
अडथळ्यांची शर्यत 14 वर्षाखालील मुले.
1. विशाल दत्तात्रय इप्पार ( प्रथम क्रमांक)
2. रोहन माधव रायफळे (द्वितीय क्रमांक)

110 मीटर अडथळ्यांची शर्यत 17 वर्षाखालील मुले
1. सिद्धार्थ संदीप काकडे ( प्रथम क्रमांक)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे क्रीडाशिक्षक. गोरख काकडे सर व . सुवर्ण झणझणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे , शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर व शाळेतील सर्व शिक्षिका यांनी खूप खूप अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!