महाराष्ट्र

१०५ वय असलेल्या फुलाबाई भोई यांनी वाळवा येथे बजावला मतदानाचा हक्क..

आज्जीचा आदर्श नागरिकांनी घेऊन जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अशी लोकांमध्येचर्चा रंगली होती..

Spread the love

आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १०५ वय असलेल्या फुलाबाई भोई यांनी केले मतदान..

आवाज न्यूज : वाळवा प्रतिनिधी, १८ डिसेंबर.

आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १०५ वय असलेल्या फुलाबाई भोई यांनी बजावला मतदानाचा हक्क..

वाळवा येथे फुलांबाई परशराम भोई यांनी नातू पणतू यांच्या मदतीने ग्रामपंचायत साठी मतदान केले..या आज्जीचा आदर्श नागरिकांनी घेऊन जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अशी लोकांमध्येचर्चा रंगली होती..

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!