आरोग्य व शिक्षण

देवले , कुणेनामा व वरसोली ग्रामपंचायतीचे निवडणुकीत शांततेत मतदान..

पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ! !

Spread the love

देवले , कुणेनामा व वरसोली ग्रामपंचायतीचे निवडणुकीत शांततेत मतदान;पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ! !

आवाज न्यूज :  लोणावळा प्रतिनिधी .१८ डिसेंबर.

देवले , कुणेनामा व वरसोली ग्रामपंचायतीचे ननिवडणुकीत शांततेत मतदान.;पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

देवले ग्रामपंचायतीच्या चुरशीचे निवडणुकीत सकाळी साडेसात ते साडेअकरा दरम्यान वार्ड क्रमांक ३ मधे ३५.५२ % मतदान झाले होते. वार्ड क्रमांक १ मधे साडेअकरा पर्यत ४५.८३ % पर्यत मतदान झाले; तर वार्ड क्रमांक २ मधे ३८.०९ % मतदान झाले होते.

येथे फिरते पोलिस बंदोबस्तामुळे कडक बंदोबस्त होता.
पोलिस आधिकारी व पोलिस कर्मचारी असा आठ पोलिस आणि चार गृहरक्षकदलाचे जवान आसा बंदोबस्त होता.
वरसोलीमधे वार्ड क्रमांक १ मधे ७०.५६ % मतदान झाले ;तर वार्ड क्रमांक ३ मधे साडेतीन पर्यत ७१% मतदान झाले होते..
देवले , वरसोली आणि कुणेनामा , ग्रामपंचायतीच्या मतदानाचे वेळी एक आयपीएस आधिकारी सहाय्यक पोलिसअधिक्षक सत्यसाई कार्तिक , एक पोलिसनिरिक्षक , दोन सहाय्यक पोलिसनिरिक्षक , एक फौजदार , वीस अंमलदार , आणि दहा गृहरक्षकदलाचे जवान असा चोख बंदोबस्त ठेवला होता.

देवलेतील सरपंच पदाचे निवडणुकीत तिरंगी लढत होत असून खरी लढत दोन प्रबळ उमेदवार यांच्यातच होताना दिसले.काही वार्डातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

वरसोलीमधे सरपंच पदासाठी दोन माजी सरपंचामधे लढत होत असून वार्ड १ व ३ मधील एक , एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने दोन , दोन जागांसाठी व सरपंच निवडणुकीकरीता चुरशीने मतदान होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!