आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवड

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई. बोर्ड) मध्ये अंतरशालेय रायफ़ल शुटिंग स्पर्धा संपन्न..

Spread the love

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई. बोर्ड) मध्ये अंतरशालेय रायफ़ल शुटिंग स्पर्धा संपन्न..Pratibha International School & Junior College (CBSE Board) Inter School Rifle Shooting Competition concluded..

आवाज न्यूज चिंचवड प्रतिनिधी, ३ ऑगष्ट.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज सी.बी.एस.ई. बोर्ड मध्ये वाय.एस.एफ़ चे संचालक नवनाथ व-हाडे यांनी विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये अंतरशालेय रायफ़ल शुटींगचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १४ विद्यालयातील एकूण १२८ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा ही विविध वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली होती. १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील असे गट तयार करण्यात आले होते. विजेत्या खेळाडूंना विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅवीस, अमृता कांबळे, सेवा निवृत्त सैन्यदल कर्मचारी रमेश वऱ्हाडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आदींनी प्राचार्या सविता ट्रॅवीस तसेच; इतर शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

विजेते खेळाडू व विद्यालयाचे नाव खालीलप्रमाणे.
१४ वर्षाखालील- मुली..
शर्वरीखत्री, स्वर्णपदक जन प्रबोधिनी नवनगर विद्यालय, नमस्वी पटेल, रजतपदक प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज, शिफ़ा अत्तार, कांस्यपदक इडन इंटरनॅशनल स्कूल.
१७ वर्षाखालील – मुली
जिग्ना नहार, स्वर्णपदक, सारा जंगम, रजतपदक, हीनल शियानी कांस्यपदक प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज
१९ वर्षाखालील – मुली
समीक्षा शिर्के, स्वर्णपदक, पायल उदाफ़े, रजतपदक डी.वाय.पाटील, श्रावणी नवलाखे, कांस्यपदक प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज
खुलागट – मुली
मुस्कान पटेल, स्वर्णपदक डी.वाय.एस.एफ़, सत्यम सिंग, रजतपदक प्रो ऱामकृष्ण मोरे कॉलेज, श्रेया कांस्यपदक, आर्मी स्कूल.

पाइपसाइट – मुली
अवंतिका शेळके, स्वर्णपदक ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, इशिता काकडे, रजतपदक, व्हीजे इंटरनॅशनल स्कूल
१४ वर्षाखालील- मुले
शिवरत्न भालेकर, स्वर्णपदक, पार्थ खेडकर, रजतपदक, भालचंद्र रासकर, कांस्यपदक ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय
१७ वर्षाखालील – मुले
शौर्य माने, स्वर्णपदक, जन प्रबोधिनी नवनगर विद्यालय, समिहान कोरी, रजत पदक, बीके बिरला स्कूल, श्रीनिवास कुडालीकर, कांस्य पदक, अकॅडमिक हाईट पब्लिक स्कूल
१९ वर्षाखालील – मुले
फ़रहान अन्सारी, स्वर्णपदक, मयुरेश तांबे, रजतपदक डीवाय पाटील, अनिरुद्ध राजकरणे, कांस्यपदक प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज.

खुलागट – मुले
रोहिदास शेळके, स्वर्णपदक, डी.वाय.एस.एफ़, संकल्प सावंत, रजतपदक, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज, अमर नेटके, कांस्य पदक, डी.वाय.एस.एफ़
पाइपसाइट – मुले
सोहम चौगुले- स्वर्ण पदक पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!