ग्रामीणमावळसामाजिक

२०२३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ओवळे गावात शिंदे सरकार आणायचय.

भाबड्या भक्ताचे गणरायाच्या चरणी साकडे.

Spread the love

२०२३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ओवळे गावात शिंदे सरकार आणायचय ; भाबड्या भक्ताचे गणरायाच्या चरणी साकडे.In the 2023 Gram Panchayat elections, Shinde wanted to bring the government to Owle village; A devoted devotee falls at the feet of Ganaraya.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २० सप्टेंबर.

ओवळे गावातील सर्व गणेशोत्सव मंडळाना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेत ओवळे गावचे, सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त-अजित शिंदे, यानी २०२३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ओवळे गावात शिंदे सरकार आणायचय, असे गणरायाच्या चरणी साकडे घातले आहे.

ओवळे मावळ – श्री.गणेशोत्सवानिमित्त शिवभक्त-अजित भाऊ शिंदे यांनी ओवळे गावातील श्री.भैरवनाथ मित्र मंडळ,गणेश तरूण मंडळ,अष्टविनायक तरूण मंडळ,श्रीराम सेवा मंडळ तसेच युवा उद्योजक-दिलीप शिंदे यांनी गणपतींची भेट देऊन दर्शन घेतले.

 

तसेच ओवळे गावातील सर्व जनतेस सुख,समृद्धी, आरोग्य,ऐश्वर्य लाभो अशी गणरायाकडे प्रार्थना केली.ओवळे गावात शिंदे सरकार आणायचय. हे स्वप्न पूर्ण व्हावे ही गणरायाकडे मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!