ताज्या घडामोडी

सौ संगीता ताई शिंदे सरकार यांचा सत्कार संपन्न

Spread the love

सौ संगीता ताई शिंदे सरकार यांची सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा महिला सल्लागार समितीच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजी सरपंच कटापूर येथील अधिक राव केंजळे तसेच मा. प्राचार्य मानसिंगराव नलावडे शाहीर पुंडलिक फरांदे यांचे चिरंजीव वैभव फरांदे मुंबई पोलीस हवालदार चंद्रकांत लाड. सधन शेतकरी फारुख शेख चर्मकार संघटनेचे सेक्रेटरि पांडुरंग टीके .वार्ताहर किरण भुजबळ. लोकशाही चॅनलचे प्रतिनिधी प्रशांत जगताप ,पीएसआय शिवाजी शिंदे,लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा येथील उपप्राचार्य साळुंके सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!