आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळ तालुक्यातील चांदखेड व परंदवडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ. महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.

जल जीवन मिशन' अंतर्गत चांदखेड पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कोटी १५ लक्ष आणि परंदवडीसाठी ३ कोटी ८३ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.

Spread the love
 पाणी योजना : मावळ तालुक्यातील चांदखेड व परंदवडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ.महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १९ डिसेंबर.

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत चांदखेड पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कोटी १५ लक्ष आणि परंदवडीसाठी ३ कोटी ८३ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.

संपूर्ण मावळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असून अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत.आज भूमिपूजन झालेल्या दोन्ही गावांसह वाडी-वस्तीवरील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार आहे.या योजनांची कामे देखील लगेचच सुरू करण्यात येणार आहेत.त्यामुळे पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि कामे दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे.

या भुमिपूजन समारंभास पंचक्रोशीतील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!