ताज्या घडामोडी

विश्वास साखर कामगार पतसंस्थेचे संचालक गजानन पाटील यांचा शिराळ्यात सत्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / विश्वास साखर कामगार पतसंस्थाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाले बद्दल गजानन पाटील(गजाभाऊ)यांचा जाहीर सत्कार नवजीवन वसाहत प्रभाग 14 व 15 यांच्यावतीने करण्यात आला यावेळी नगरसेवक मोहन जिरंगे(दादा), वसंत कांबळे(दादा)भारिप जिल्हा उपाध्यक्ष मनसे अध्यक्ष अविनाश खोत,धनाजी चव्हाण अवधूत इंगवले राजेंद्र कदम रणजीत नलवडे,अभिजीत चव्हाण मंगेश लोहार सिद्धार्थ कदम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!