कृषीवार्तादेश विदेश

अर्जेंटिनाने विश्वकप जिंकला त्यांचे अभिनंदन. अर्जेंटिना व नेदरलँडमधील फुटबॉल सामन्याची ही छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे.

Spread the love

अर्जेंटिनाने विश्वकप जिंकला त्यांचे अभिनंदन. अर्जेंटिना व नेदरलँडमधील फुटबॉल सामन्याची ही छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे.

आवाज न्यूज : वार्ताहर, १९ डिसेंबर.

शेवटच्या पेनल्टी किकच्या दरम्यान अर्जेंटिना चा गोलकीपर मार्टिनेझ (लाल टी-शर्ट मधला) याने दोन गोल थोपवले आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा स्ट्रायकर (याचेही नाव मार्टिनेझ) याने शेवटचा निर्णायक विजयी गोल नोंदवला.

विजयी गोल नोंदवल्यानंतर संपूर्ण टीमने विजय साजरा करण्यासाठी स्ट्रायकर मार्टिनेझ कडे धाव घेतली मात्र कॅप्टन मेस्सी वेगळ्या दिशेला, सर्वप्रथम आपल्या गोलकीपर कडे त्याचे अभिनंदन करायला

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!