आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जनरल हॉस्पिटल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प

Spread the love

तळेगाव : येथील जनरल हॉस्पिटल मधील कॅन्सर केअर सेंटरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मोफत महिला कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत स्क्रीनिंग कॅम्प सुरू राहील. या कॅम्पमध्ये स्तनांची तसेच गर्भाशयाच्या पिशवीची तपासणी,पॅप स्पेअर/VIA करण्यात येईल.

या रुग्णालयात कॅन्सरशी निगडीत केमोथेरेपी, कॅन्सर सर्जरी, रेडिएशन थेरपी,गॅमा कॅमेरा, हिमेटोलाॅजी व पेट-सीटी स्कॅन या उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!