ताज्या घडामोडी

माझी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले अभिनंदन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

इस्लामपूर (ता. वाळवा) येथे राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री मा. अण्णासाहेब डांगे यांना पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!