आपला जिल्हाग्रामीणमावळसामाजिक

इंद्रायणी कॉलनी अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ताच नाही.

अनेक वेळा ग्रामपंचायतीशी विनंती करुन देखिल कोणीही लक्ष देण्यास तयार नाहीत.

Spread the love

इंद्रायणी कॉलनी अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना येण्या जाण्या साठी रस्ताच नाही.l There is no road for students to come and go at Indrayani Colony Anganwadi.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २१ जुलै.

इंद्रायणी कॉलनी अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना (मुले, मुलींना ) येण्या जाण्यासाठी रस्ता नाही.चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने, मुले येता_जाता चिखलात पडत असल्याने पालक मुलांना अंगणवाडीत पाठवत नसल्याचे स्थानिक नागरिक आवाज न्यूजच्या प्रतिनिधीना आपल्या व्यथा मांडत होते.

अनेक वेळा ग्रामपंचायतीशी विनंती करुन देखिल कोणीही लक्ष देण्यास तयार नाहीत. म्हणून पंचायतसमीती विस्तारअधिकारी यांना रस्ता बनविण्यासाठी विनंती पुर्वक निवेदन देऊन. ग्रामपंचायत खडकाळे (कामशेत)यांना इंद्रायणी काँलनी अंगणवाडी येथे मुलांना जाता येता येईल यासाठी तातडीने रस्ता बनवावा या करीता वरिष्ठ अधिकारी पंचायतसमीती मावळ, कार्यालयीन आदेश करावा असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!