ताज्या घडामोडी

नेर्ले येथील अजिंक्य माने यांचा सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / नेर्ले ता.वाळवा येथील अजिंक्य बाबुराव माने यांची आय.पी.एस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बहे चे हणमंतराव पाटील दादा ,कालिदा थोरात आण्णा,शिराळा बाजार समिती माजी सभापती सुजित काका देशमुख,स्वप्नील पाटील, उदय कुरणे कौस्तुभ थोरात, वैभव पाटील, रोहित परीट ,धीरज पाटील ,शुभम पाटील शिव प्रसाद जाधव, निरंजन मोगरे ,धनराज लाखे ,सागर जावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!