ताज्या घडामोडी

किशोर भेगडे मित्र परिवार”  व एम्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमाने, मोफत सर्व रोगनिदान शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

मा.उपनगराध्यक्ष, किशोर भेगडेेे, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सर्व रोगनिदान शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

Spread the love
  1. “स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव आपले तळेगाव” संकल्पनेचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक, मा.उपनगराध्यक्ष, किशोर भेगडेेे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन

किशोर भेगडे मित्र परिवार”  व एम्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमाने, मोफत सर्व रोगनिदान शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

 

मोफत आरोग्य तपासणी

* हृदय विकार

* लहान मुलांचे सर्व आजार

* सर्व हृदयशस्त्रक्रिया मोफत

* मधुमेह * मुतखडा

* मेंदूच्या समस्या

* अँजिओप्लास्टी स्टेन्ट सह मोफत

* किडनीच्या समस्या

* कोरोनरी अँजिओग्राफि

* शुगर तपासणी

*मुळव्याध

* इतर सर्व डायग्नोस्टिक प्रोसिजर

* रक्त तपासणी

* बध्दकोष्ठता * डोके दुखी / माईग्रेन

* मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स

* प्रोस्टेट ग्रंथाची वाढ

* टॉन्सिल

* श्वसनाचे आजार

* ई.सी.जी

* जुनाट सर्दी * स्त्री व पुरुषांचे लैंगिक विकार

* दमा

* स्त्रियांच्या पाळी संबंधीत समस्या

* थायरॉईड

* ज्येष्ठ नागरिकांचे विकार

महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आणि महिला डॉक्टर

बुधवार दि. २९ जुन २०२२ रोजी सकाळी ९.०० ते ५.०० वा. पर्यंत स्थळ : योगिराज हॉल, भंडारी हॉस्पिटल शेजारी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे

* आवश्यक कागदपत्रे : १) आधार कार्ड २) जुना आजार असल्यास त्यांचे टेस्ट रिपोर्ट * मोफत रिक्षा सेवा उपलब्ध #

९) गणपती चौक 9660721665 २) डोळसनाथ मंदिर          ३) शाळा चौक माय शंकर रोड ४) जिजामाता चौक५) खांडगे       पेट्रोल पंपा जवळ रेकर 8855821555 ६) मारुती मंदिर         चौक 9960754101 (७) संभाजीनगर 9762225148       ८)   १०) राव कॉलनी 9960754161

सर्व बंधु भगिणींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवावा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात येतआहे ” आयोजक : किशोर भेगडे मित्र परिवार”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!