ताज्या घडामोडी

प्रवरा माध्यमिक विद्यालय निमगाव शिर्डी व निमगाव ग्रामपंचायत येथे भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न..!

Spread the love

शिर्डी । प्रतिनिधी
प्रवरा माध्यमिक विद्यालय निमगाव शिर्डी व निमगाव ग्रामपंचायत येथे भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. प्रवरा माध्यमिक विद्यालयाची गरज ओळखून प्रवरा माध्यमिक विद्यालय निमगाव, शिर्डी विद्यालयातील कार्यरत व श्री ज्ञानेश्वर मंदिरातील श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी सांप्रदायिक मार्गदर्शक ह भ प श्री सोनवणे सर शेवगावकर यांनी प्रवरा माध्यमिक विद्यालय निमगाव यास एक इन्व्हर्टर समर्पित केला.याबाबत निमगाव येथील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ यांनी ज्येष्ठ शिक्षक ह-भ-प सोनवणे सर यांचा यथोचित सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!