ताज्या घडामोडी

पाचुंब्री येथे रस्ते कामाचा शुभारंभ

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा विधानसभा मतदार संघातील पाचुंब्री येथे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १० लाख रुपये खर्चाच्या रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी खासदार धैर्यशील माने (दादा), युवा नेते रणधीर नाईक (पापा), शंकराव पाटील, राघू पाटील, रंगराव माने, हर्षल माने, प्रकाश पाटील, संपतराव पाटील, मधुकर कदम, दिलीप झेंडे, वसंतराव कदम, राजेंद्र पाटील, मारुती पाटील, कैलास पाटील, राहुल शहा, कॉन्ट्रॅक्टर ऋषिकेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!