आरोग्य व शिक्षण

१ जुलै पासून पिंपरी-चिंचवडमध्ये पे अॅण्ड पार्कची अंमलबजावणी

Spread the love

पिंपरी चिंचवड – महानगरपालिकेच्या वतीने १ जुलै पासून शहरात पे अॅण्ड पार्कची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शहरातील प्रमुख १३ रस्ते व उड्डाण पुलाखालील १० जागांचा यात समावेश केला गेला आहे. शहरात एकूण ४५० ठिकाणी पे अॅण्ड पार्कची सुविधा देण्यात आली आहे.

शहरातील अवजड वाहतुकीच्या बेशिस्तपणामुळे अनेकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी उपाययोजना करत महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांच्या अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत पे अॅण्ड पार्क योजनेचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या स्थापत्य व बीआरटीएस विभागाने पार्किंग पॉलिसी धोरण अंमलबजावणी करण्याची सुरवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!