ताज्या घडामोडी

उत्कर्ष मित्रमंडळ सैतवडे बनवाडी, रत्नागिरी* तर्फे पारंपारीक पद्धतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Spread the love

| जय भवानी जय शिवाजी | |

भव्य रक्तदान शिबिर| | एक रक्तदान, महाराज्यांच्या त्यागासाठी | |

सोमवार दि. ०२ मे २०२२ रोजी उत्कर्ष मित्रमंडळ सैतवडे बनवाडी, रत्नागिरी* तर्फे पारंपारीक पद्धतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती* साजरी करण्यात येत आहे. सदर शिवजयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करीत आहोत, तरी जास्तीत जास्त शिवभक्तानी या शिबिरात सहभागी व्हावे ही नम्र विनंती……

*दि. ०२ मे २०२२*
*वेळ:- सकाळी १०:०० वाजता*
*स्थळ:- छत्रपती शिवाजी महाराज सभागृह*
*बनवाडी, सैतवडे, रत्नागिरी*

रक्तदात्याचा उचित सत्कार केला जाईल.

*उत्कर्ष मित्रमंडळ सैतवडे बनवाडी*
*अध्यक्ष:- श्री. अरविंद शिर्के*

*संपर्क:-*
श्री. विजय शिर्के:-8411984976
श्री. प्रमोद सावंत:-9421460097
श्री. अभिजित शिर्के:-9623953901
श्री. गंगाधर शिर्के:-9403507483
श्री. स्वप्नील सावंत:-9763473337

*|| उत्कर्ष मित्रमंडळ सैतवडे बनवाडी रत्नागिरी ||

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!