ताज्या घडामोडी

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय पातळीवरची नावाजलेली संस्था आहे डॉ घुले

Spread the love

भेंडा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे कार्यरत असलेलीऊस उत्पादन तंत्रज्ञान व साखर कारखानदारी व्यवसाय यामध्ये संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे या संस्थेमध्ये साखरे संबंधीची जागतिक बाजारपेठेची माहिती सेच अल्कोहोल व शुगर टेक्‍नॉलॉजीसंदर्भात ज्ञानभांडार असलेली माहिती उपलब्ध असते अशा संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल वर काम करण्याची संधी मिळाली त्याचा जास्तीत जास्त उपयोग परिसरासाठी करण्यात आनंद होत आहेअसे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानाचेअरमन व माजी आमदार डॉनरेंद्र पाटील घुले यांनी केले डॉघुले यांचीव्ही एस आय पुणेच्या गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ डॉअशोक ढगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

याप्रसंगी ज्ञानेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक काशिनाथ अण्णा नवले सेक्रेटरी मोटेआदर्श शिक्षक राम कृष्ण नवले व ऊस तज्ञ संचालक काकासाहेब शिंदे मान्यवर उपस्थित होते
डॉक्टर ढगे म्हणाले व्ही एस आय ही जागतिक पातळीवरची संशोधनामध्ये नावाजलेली संस्था आहे अशा संस्थेवर गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून डॉक्टरघुले यांना संधी मिळाली हा एक परिसराचा बहुमान आह
काकासाहेब शिंदे यांनी ऊस उत्पादन तंत्रज्ञानातील माहितीच्या आधारे उसाचे वजन व उतारा वाढविण्यास अनमोल मदत होत आहे असे गौरव गौरवोद्गार काढले नवीन संशोधनावर परिसंवाद व चर्चा सत्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने घेतल्यास त्याचा निश्चितच उपयोग होणार आहे यासंशोधनात्मक व नाविन्यपूर्ण चर्चेमध्ये नवले यांनी सहयोग नोंदवलायापुढील काळात एकरी उसाचे जास्तीत जास्त उत्पादन व उतारा मिळविण्यासाठी को 18 123 या उसाच्या वाणाचाउपयोग होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.डॉ घुले यांच्या निवडीचा सार्थ अभिमान असून या संधीचे सोने करतील असा विश्वासया तांत्रिक चर्चासत्रात सर्वानुमते करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!