ताज्या घडामोडी

विद्यासेवक सहकारी पतपेढीचा उमेदवारी अर्ज सर्व सहकारी उमेदवारांसह दाखल

Spread the love

पुजनीय बापट सर, पुजनीय मोते सर, पुजनीय पद्मश्री अण्णासाहेब जाधव तसेच माझे आई बाबा यांच्या आशीर्वादाने व आदरणीय ओक सरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय आमदार ॲड.निरंजनजी डावखरे साहेब, माननीय श्री विजय पांडुरंग जाधव सर यांच्या प्रेरणेने विद्यासेवक सहकारी पतपेढीचा उमेदवारी अर्ज सर्व सहकारी उमेदवारांसह दाखल केला. यावेळी मान.शिक्षक सेना कोकण विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर, खान्देश सुपुत्र व शिक्षक चळवळीतील ज्येष्ठ नेते श्री आर डी पाटील सर, डॅा.शहाजहान मौलाना सर, प्रा.रमेश बुटेरे सर, शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य सदस्य ज्ञानेश्वर गोसावी सर व एस जी पाटील सर (वाडा), मुख्याध्यापक महासंघाचे पदाधिकारी, शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी तसेच अनेक शुभचिंतक व समर्थक यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. बापट सर, ओक सर व मोते सर यांच्या विचारधारेवर आजवर सभासद हिताच्या अनेक योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे. भविष्यातीलही काही योजनांचा आराखडा तयार आहे. पॅनल यशस्वी करण्यासाठी सर्व मायबाप सभासद बंधु भगिनींच्या सहकार्याची खूप गरज आहे.
.सुधीर देवराम घागस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!